पशु संवर्धन विभाग

NAGPURZP    24-Apr-2020
Total Views |
खाते प्रमुखाचे नाव डॉ. कविता मोरे 
खाते प्रमुखाचे पदनाम जिल्हा पशु संवर्धन अधिकारी
विभागाचा दूरन्वनी क्रमांक 0712-2560150
विभागाचा इ-मेल [email protected]

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर हे कार्यालय 01 मे 1962 रोजी विकेन्द्रीकरणातून निर्माण झाले सदर जिल्हा परिषदेअंतर्गत एकुण 13 पंचायत समिती कार्यालय असून त्यांचे अंतर्गत एकुण 40 – पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, 2 – फिरते पशुचिकित्सालय व 58 – पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-2 आहेत. पशुवैद्यका मार्फत अचुक रोग निदान व रोग नियंत्रण करण्यात येते. विभागा अंतर्गत सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना तसेच केन्द्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येतात.
 
 


अ.क्र. विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा व आकारण्यात येणारे सेवाशुल्क आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्या नंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी व कार्यालयाचे नांव सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक
1 गायी म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करणे
प्रति रेतन मुख्यालयी – रू 40/-
शेतक-याचे दारात-रू 40/
ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात त्याच दिवशी जनावर माजावर असल्यास सशुल्क पुरविली जाईल. दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या घरी जनावर माजावर असल्यास सशुल्क सेवा पुरविण्यात येईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थी / पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र :
पशुधन पर्यवेक्षक /सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी
जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी
फिरता पशुवैद्यकिय दवाखाना.
पशुधन पर्यवेक्षक /सहा. पशुधन विकास अधिकारी
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
2 गायी म्हशीना गर्भ धारणा तपासणी
प्रति तपासणी -रू 3/- (कृत्रीम रेतना व्यतिरिक्त)
ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात त्याच दिवशी पुरविली जाईल. दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त अत्यावश्यक कामकाजानंतर सशुल्क सेवा दिली जाईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थी / पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र
पशुधन पर्यवेक्षक /सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी फिरता पशुवैद्यकिय दवाखाना.
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
3 गायी म्हशींची वंध्यत्व तपासणी
प्रति तपासणी -रू 3/-
ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात त्याच दिवशी सशुल्क पुरविली जाईल.
दवाखाना कामकाजाच्या वेळा व्यतिरिक्त आत्यावश्यक कामकाजा नंतर सशुल्क सेवा पुरविली जाईल.
सेवापुर्तीसाठी लाभार्थी / पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत.
स्थानिक क्षेत्र पशुधन पर्यवेक्षक:
सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी
जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी
फिरता पशुवैद्यकिय दवाखाना.
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
4 जनावरांना / कोंबडयांना लसीकरण
प्रति जनावर प्रति लस- रू 1/-
प्रति पक्षी प्रति लस- रू 0.50
ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात ठरवून दिलेल्या दिवशी सशुल्क पुरविली जाईल. खाजगी कुक्कुट प्रक्षेत्रावर दवाखान्याच्या वेळेव्यतिरिक्त सशुल्क सेवा उपलब्ध होईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थी/ पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र : पशुधन पर्यवेक्षक
सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी
फिरता पशुवैद्यकिय दवाखाना.
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
5 बेरड वळूंचे खच्चीकरण
प्रति जनावर-रू १/-
ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात त्याच दिवशी सशुल्क पुरविली जाईल. तसेच कृति शिबीरात सोय उपलब्ध होवू शकेल. सेवापुर्तीसाठी लाभार्थी / पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र : पशुधन पर्यवेक्षक / सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2 पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1 पशुधन विकास अधिकारी फिरता पशुवैद्यकिय दवाखाना. पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
6 पशुरूग्णांची रक्त, शेण व मलमुत्र तपासणी अहवाल रक्त-प्रति तपासणी -रू 1/- रक्त काच पट्टया तपासणी-रू 2/- शेण,मुत्र- प्रति तपासणी – रू 0.50 ही सेवा दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळात पुरविण्यात येईल. नमुना मिळाल्या नंतर दूस-या दिवशी रोगाचे नमुने व मलमुत्र याचे तपासणी अहवाल पुरविला जाईल आणि रक्त काच पट्टया तपासणी अहवाल 8 दिवसा नंतर दिला जाईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थी / पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना श्रेणी-1 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
7 जनावरांना स्वास्थ्याचा दाखला देणे
प्रति मोठे जनावर-रू 10/- प्रति लहान जनावर- रू 5/-
जनावरांची प्रत्यक्ष तपासणी करून पुढील दिवशी मागणी केल्यानुसार व देय सेवाशुल्क भरल्यानंतर दाखला दिला जाईल. स्थानिक क्षेत्र :
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1 पशुधन विकास अधिकारी फिरता पशुवैद्यकिय दवाखाना. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विस्तार कक्ष पंचायत समिती स्तर
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
8 जनावरे व कुक्कुट पक्ष्यांचे शव विच्छेदन करून तपासणी करणे व दाखला देणे.
1. प्रति जनावर-रू 50/- 2. प्रति पोल्ट्री पक्षी. रू.5/-
शव विच्छेदनानंतर एका दिवसात दाखला दिला जाईल. सेवापुर्तीसाठी प्रसंगानुरूप लाभार्थी / पशुपालकांकडून अर्ज घेणे आवश्यक आहे. स्थानिक क्षेत्र :
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी फिरता पशुवैद्यकिय दवाखाना.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
9 जनावरांना सर्पदंश किंवा श्वानदंश झाल्यास त्यावर उपचार व मार्गदर्शन केस पेपर फी प्रति जनावर-रू 1/- ऍ़न्टीरॅबीज/ अँटीव्हेनोम लसीकरणाचे शुल्क स्वता: पशुपालकांनी भरावे. आवश्यक असलेली लस /अँटीव्हेनोम (विषबाधा प्रतिबंधक लस) पशुपालकानीे उपलब्ध करून दिल्यानंतर तात्काळ उपचार व मार्गदर्शन केले जाईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थि/ पशुपालकांकडून कोणतेही कागदपत्रे आवश्यक नाहीत. स्थानिक क्षेत्र :
पशुधन पर्यवेक्षक / सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
अधिकारी /पशुधन विकास अधिकारी
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
10 अल्प/अत्यल्प भूधारक व भुमिहीन आण्रि दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यांच्या संकरीत कालवडी आणि सुधारीत जातीच्या म्हशींच्या पारडयांना 50 टक्के ( व 66.66 टक्के ( अनुदानावर खाद्य पुरवठा करणे. लाभार्थ्याने त्याच्या हिस्सा (50 टक्के वा 33.33 टक्के रोख योजना कार्यान्वित अधिका-याकडे जमा करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पीय तरतूदीच्या अधिन राहून तसेच या आधी मंजूर केलेल्या व खाद्य पुरवठा चालू असलेल्या प्रकरणा मधील बांंधिलकी विचारात घेवून नवीन लाभार्थींची संख्या निश्चित करण्यांत येईल.योजनेंतर्गत दिलेल्या उद्यीष्टाप्रमाणे पात्र लाभार्थींचे अर्ज मंजुर झाल्यानंतर व लाभार्थी हिश्याची रक्कम जमा केल्यानंतर विहीत दरकरारानुसार खाद्यपुरवठा करणा-यांना खाद्यपुरवठा आदेश देण्यात येतील. लाभार्थीच्या दारापर्यंत पुरवठा करण्यासासठी प्रकरण प्राप्त झाल्यापासून 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षीत आहे. स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती . जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
11 उबवण्याची अंडी /एक दिवसाचे पक्षी (पिले)/तलंगा व नरकोंबडा पुरवठा करणे. विहीत किंमतीनुसार लाभार्थ्यांनी रक्कम प्रथम अदा करणे आवश्यक आहे. आठवडयात विहित केलेल्या दिवशी मागणी नोंदविल्यानुसार व संबंधीत लाभार्थीकडून देय रक्कम प्रप्त झाल्यानंतर अंडी व पिलांचा पुरवठा केला जाईल. स्थानिक क्षेत्र :
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
12 आदीवासीच्या दुधाळ जनावरांना खाद्य वाटप. सदर सेवा आदीवाशी लाभार्थींना नि:शुल्क राहील. भाकड /गाभन गाई व म्हशी यांना भाकड गाभन कालावधीमध्ये अनुक्रमे 150 कि.ग्र. आणि 225 कि.ग्र. खाद्य पुरविले जाईल.तसेच गर्भावस्थेच्या शेवटच्या तिमाही कालावधीमध्ये प्रत्येक जनावराला अतिरीक्त 90 कि.ग्र.खाद्य दिले जाईल. प्रकरण मंजुरी नंतर व अनुदान उपलब्धतेनुसार 60 दिवसात खाद्य उपलब्ध केले जाईल. सेवापुर्तीसाठी लाभार्थींचा अर्ज, जातीचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहेत. एकूण लाभार्थीपैकी 30 टक्के लाभार्थी महिला असतील याची निश्चीती करण्यात येईल. स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी (विस्तार) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
13 दुधाळ जनावरे पुरवठा अनु.जाती व नवबौध्द तसेच आदिवासी लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे. लाभार्थींनी गट किंमतीपैकी उर्वरित 25 टक्के रक्कम स्वत: भरणे/ बँकाकडून कर्जाव्दारे उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे. अर्ज मिळाल्यानंतर व बॅकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान उपलब्धतेनुसार दुधाळ जनावरांचा पुरवठा केला जाईल सेवापुर्तीसाठी लाभार्थिंचा अर्ज, जातीचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहेत. एकूण लाभार्थीच्या एकूण लाभार्थीपैकी 30( लाभार्थी महिला असतील याची निश्चिती करण्यात येईल. स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी (विस्तार) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
14 शेळी गट पुरवठा करणे. अनु.जाती व नवबौध्द तसेच आदिवासी लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर शेळी गट पुरवठा करणे. उपरोक्त लाभार्थींनी 25टक्के रक्कम स्वत: किंवा बँक कर्ज घेवून उपलब्ध केल्यानंतर 75 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गट पुरवठा केला जाईल. अर्ज मिळाल्यानंतर बॅकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान उपलब्धतेनुसार शेळी गट पुरवठा केला जाईल सेवापुर्तीसाठी लाभार्थिंचा अर्ज, जातीचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहेत. एकूण लाभार्थीच्या एकूण लाभार्थीपैकी 30( लाभार्थी महिला असतील याची निश्चिती करण्यात येईल स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी (विस्तार) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
15 वैरण प्रात्यक्षिक प्लाटॅसाठी वैरण बियाणे वाटप(प्रति भुखंड रू 600/- पर्यंत मर्यादित) खरीप आणि रब्बी हंगामाकरीता 15 मे पर्वी किंवा 15 सप्टेंबर पुर्वी मांगणी नोंदविल्यास 15 जून किंवा 15 ऑक्टोंबर पर्यंत अनुदान उपलब्धतेनुसार पुरवठा केला जाईल. लाभार्थिंचा अर्ज, जातीचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक स्थानिक क्षेत्र :
पशुधन पर्यवेक्षक सहा. पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-2
पशुधन विकास अधिकारी जनावरांचा दवाखाना-श्रेणी-1
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद)
16 अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना प्रशिक्षण देणे. लाभार्थींना प्रत्यक्ष सक्रीय सहभागाव्दारे 3 दिवसांचे प्रात्यक्षीक प्रशिक्षण दिले जाईल.सादर योजनेतील उपलब्ध अनुदानानुसार प्रत्येक लाभार्थीसाठी रू. 1000/-खर्च करण्यात येईल . उपलब्ध अनुदानानुसार लक्ष ठरविले जाते . इच्छूक लाभार्थाीकडून अर्ज मागविण्यात येतात.ज्या लाभार्थीना दुधाळ जनावरे/शेळी गट/कुक्कुट गट पुरविण्यात येणार असतील अशा लाभार्थींना प्राधांन्याने प्रशिक्षण दिले जाईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विहीत प्रशिक्षण पशुपैदास प्रक्षत्र/मध्येवर्ती अंडी उबवणी केंद्र/सधन कुक्कुट विकास गट येथे आर्थिक वर्षातील माहे नोव्हेंबर व फेबु्‌वारी महिन्यात घेण्यात येते. स्थानिक क्षेत्र : पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद
सेवा जेष्टता यादी पशुसवर्धन विभाग २०२३. 
 
सेवानिवृत कर्मचारी यांच्या प्रलंबीत असणा-या मागण्यांची यादी.
 
कालबध्द पदोन्नती मंजूर केलेल्या कर्मचा-यांची माहिती 2021 
 
सेवा जेष्ठता यादी
 
TENDER NOTICE FOR SUPPLY GOAT UNITS AND MILCH ANIMALS
 
 
गाय गट व शेळी गट मंजूर व प्रतिक्षा यादी
सर्वसाधारण स्थानांतरण 2019 download करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा