राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात (आरोग्य विभाग)

NAGPURZP    26-Apr-2020
Total Views |
राज्यात कोरोना (कोविड-19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हयामध्ये उद्रेक सदॄश परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर करीता कंत्राटी तत्वावर रिक्त पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून इ-मेल वर अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया खालील दुवे क्लिक करा