शिक्षण विभाग (माध्य)

NAGPURZP    24-Apr-2020
Total Views |
विभाग प्रमुखाचे नाव श्री. रविंद्र काटोलकर (प्रभारी)
विभाग प्रमुखाचे पदनाम शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर
विभागाचा दूरन्वनी क्रमांक (0712) 2560226
विभागाचा इ-मेल [email protected]

अ.क्र. कामाचे स्वरुप
1 शिक्षणाधिकारी – जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांचे संनियंत्रण
2 उपशिक्षणाधिकारी – 04
3 शहर तालुका
1) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-पश्चिम , पं सं – सावनेर ,हिंगणा, नागपूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
2) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-दक्षिण, पं सं – उमरेड, कुही ,भिवापूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
3) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-पुर्व, पं सं – मौदा,कामठी,पारसिवनी – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
4) उप शिक्षणाधिकारी – उत्तर ,कळमेश्वर, काटोल,नरखेड – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
3 शाळा संख्या (प्रकारनिहाय)
खाजगी
खाजगी अनु. – 585
खाजगी अंशता अनु. – 27
खाजगी विना अनु. – 27
कायम विना अनु. – 150
जि.प. – 16
नप – 7
आश्रमशाळा – 34
स्वतंत्र कमवि -7
कमवि(महा संलग्न)-47
सीबीएसई – 54
आसीएसई – 3
आर्मी – 1
केन्द्रीयशाळा – 5
नवोदय विद्या – 1
मनपा (आनु) – 17
मनपा (विना अनु.) – 11
खाजगी सैनिकी शाळा – 2
शासकीय तंत्र शाळा – 1
मूकबधिर शाळा – 5
स्वयंअर्थसहायित शाळा – 88
 
एकुण – 1088
4 सेवानिवृत्ती प्रकरणे
5 शिक्षक मान्यता प्रकरणे
6 खाजगी माध्य. शाळांची संच मान्यता करणे
7 शिक्षकांचे सेवासातत्य
8 प्राथमिक शिष्यवृत्ती , परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
9 राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
10 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन 2015-2016 – 312 विद्यार्थी
11 प्रीमॅट्रिक (अल्पसंख्यांक) शिष्यवृत्ती योजना
12 माहिती अधिकार 2005
13 एकूण शिक्षक संख्या / शिक्षकेतर संख्या – शिक्षक – 18423 – शिक्षिकेतर – 4768
14 एकूण विद्यार्थी संख्या – 507583 (मार्च 2017)
15 इयत्ता 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेला बसलेले विद्यार्थी (मार्च 2017) – 71090