विभाग

विभाग प्रमुख

नागपुर जिल्हा परिषद - विभाग प्रमुख..

समाज कल्याण विभाग

भारतीय राज्य घटनेतील कलम 46 मधिल तरतुदीनुसार घटकराज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून यांचे संरक्षण करील या संविधानात्मक बांधिलकीमुळे महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली येणा-या समाज कल्याण संचालनालय,..

शिक्षण विभाग (माध्य)

उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-पश्चिम , पं सं – सावनेर ,हिंगणा, नागपूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे 2) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-दक्षिण, पं सं – उमरेड, कुही ,भिवापूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे..

शिक्षण विभाग (प्राथ.)

शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणुन राज्य शासनाच्या वर्ग 1 चा अधिकारी असतो. त्यांचे पदनाम शिक्षणाधिकारी (प्राथ.) असे असते. तसेच या विभागात वर्ग -2 चे दोन अधिकारी उपशिक्षणाधिकारी म्हणुन काम पाहतात. पंचायत समिती स्तरावरील नियंत्रणसाठी वर्ग -2 चा अधिकारी काम पाहतो यास गट शिक्षणाधिकारी असे पदनाम आहे...

कृषि विभाग

भारत हा कृषि प्रधान देश असून देशाच्या थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक असून त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेतक-यांना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतक-यांमध्ये जाणीव ,जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन कृषि विभाग, जिल्हा परिषद, नागपूर कार्यरत आहे...

पशु संवर्धन विभाग

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर हे कार्यालय 01 मे 1962 रोजी विकेन्द्रीकरणातून निर्माण झाले सदर जिल्हा परिषदेअंतर्गत एकुण 13 पंचायत समिती कार्यालय असून त्यांचे अंतर्गत एकुण 40 – पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, 2 – फिरते पशुचिकित्सालय व 58 – पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-2 आहेत...

आरोग्य विभाग

भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले...

बांधकाम विभाग

जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत बांधकाम विभाग असुन या विभागाव्दारे मुख्यत: इमारती व रस्ते बांधकाम व देखभाल दुरुस्तीची कामे त्यांचे विविध उपविभागाचे मार्फतीने कार्यान्वीत करण्यात येतात. ..

लघु सिंचन विभाग

लघुसिंचाई विभाग हा जिल्हा परिषद नागपूर येथील एक महत्वपूर्ण विभाग असून त्याअंतर्गत हिंगणा, कळमेश्वर, नरखेड, रामटेक, उमरेड व कुही या उपविभागाचा समावेश आहे. लघुसिंचाई विभागामध्ये तांत्रिक, लेखा तसेच आस्थापनाविषयक कामे होतात. उपविभागा अंतर्गत ग्रामीण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव, सिंचन विहीरी, जलयुक्तशिवार अभियांन इत्यादी योजनानिहाय विकास कामे करण्याकरीता जिल्हा विकास नियोजन समिती मार्फत अनुदान प्राप्त् होत असते...

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

विभाग प्रमुखाचे नाव श्री. विजय टाकळीकर विभाग प्रमुखाचे पदनाम कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा) विभागाचा दुरध्वनी ..

लेखा विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी खाते प्रमुखाचे नाव प्रिया तेलकुंटे विभागाचा दूरध्वनी क्रमांक ..

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

विभाग प्रमुखाचे नाव श्री अनिल किटे खाते प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी,म पाणी पुरवठा व स्वच्छता ..

महिला बाल कल्याण विभाग

विभाग प्रमुखाचे नाव श्री. बी.जी. तांबे विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0172- 2520123 कार्यक्षेत्र नागपूर ग्रामी..

पंचायत विभाग

विभाग प्रमुखाचे नाव राजेंद्र भुयार विभाग प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0712-2564203 ई-मेल [email protected] ..

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद, नागपूर चा महत्वाचा विभाग आहे जिल्हा परिषद, नागपूर मध्ये वर्ग-३, वर्ग-४ कर्मचा-यांच्या नेमणुका, पदोन्नती, बदल्या बाबत हा विभाग नियंत्रण ठेवतो. त्याचप्रमाणे वाहन, भ.नि.नि., निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, गोपनीय अ..