NHM- १५ वा वित्त आयोग अंतर्गत MPW पदाकरीता पात्र /अपात्र उमेदवारांची अंतिम यादी व सूचना

NAGPURZP    18-May-2023
Total Views |
१५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर करीता कंत्राटी तत्वांवर MPW- ५३ पदाकरीता पात्र/अपात्र उमेदवारांची अंतीम यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
 
करीता प्रकाशित अंतीम पात्र यादीतील एकूण १६९ उमेदवारांनी दि. २५ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर या कार्यालयात अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची मुळ प्रत ( Original ) घेवून उपस्थित रहावे.
 
तसेच जे उमेदवार सदर मुळ दस्तऐवज तपासणीकरीता उपरोक्त दिवशी उपस्थित राहणार नाहीत तश्या सर्व उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी