अनुकंपा उमेदवारांची प्रस्तावित निवड यादी 2022

NAGPURZP    09-Jun-2022
Total Views |
 
सदर अनुकंपाधारकाच्या प्रस्तावित निवड यादीवर काही आक्षेप असल्यास [email protected] या ई-मेलवर व लेखी स्वरूपात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नागपूर या कार्यालयास दि. 20 जून 2022 पर्यंत पाठविण्यात यावे.  
सदर तारखेनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.