अनुकंपा उमेदवारांची प्रस्तावित निवड यादी 2022

09 Jun 2022 13:03:25

Download Document
 
सदर अनुकंपाधारकाच्या प्रस्तावित निवड यादीवर काही आक्षेप असल्यास dyceog.zpngp@gmail.com या ई-मेलवर व लेखी स्वरूपात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नागपूर या कार्यालयास दि. 20 जून 2022 पर्यंत पाठविण्यात यावे.  
सदर तारखेनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.
Powered By Sangraha 9.0