Student Question CEO : ...अन् 'त्या' चिमुकल्यांनी विचारले मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना प्रश्न

NAGPURZP    19-Apr-2022
Total Views |
नागपूर - एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की, अनेक जण सरकारी शाळा म्हणून नाक मुरडतात. पण, नरखेड तालुक्यातील थुगाव निपाणी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे कौतुक होत आहे. शाळेच्यामार्फत राबवल्या जात असलेल्या उपक्रमातुन चक्क जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर ( Nagpur CEO Yogesh Kumbhejkar ) यांची मुलाखत घेण्याची संधी त्यांना देण्यात ( Student Question CEO ) आली. यात ही संधी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी, असेल अशीच काहीशी ठरली.

image 
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/nagpur/narkhed-zilla-parishad-student-ask-question-nagpur-ceo-yogesh-kumbhejkar/mh20220414224500374