सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या दि. २६ नोव्हेंबर ते दि. ६ डिसेंबर २०२२ समता पर्व चा समारोप

NAGPURZP    06-Dec-2022
Total Views |
डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दिक्षाभुमी, नागपूर येथे मा.मुक्ताताई कोकडडे्, अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. सौम्या शर्मा,(भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी, मा. कलंत्री साहेब, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर , मा. डॉ. कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर तसेच डॉ. सिध्दार्थ गायकवाड, प्रादेशिक उपयुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर हे उपस्थित होते.
  
 

zpfour
 

zpfive 
 
zpsix
 
 

zpseven
 
 

zpeight