दि. ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद नागपूर प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

NAGPURZP    06-Dec-2022
Total Views |
मा. मुक्ताताई कोकडडे् , अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर, मा.सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, मा. डॉ. कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर सर्व खाते प्रमुख आणि कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहुन महामानवाला आदरांजली अर्पण केली.
 

zp1

zp2
 

zp3