जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपुर कार्यालयात प्रत्यक्षरित्या कोणी यावे व कोणी येवु नये याबाबतची यादी

06 Sep 2021 18:21:34
 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपुर
कार्यालयात प्रत्यक्षरित्या कोणी यावे व कोणी येवु नये याबाबतची यादी
  

.क्र

सामान्य नागरीकांनी आपले विभागामध्ये प्रत्यक्ष येणे अपेक्षित आहे अशा बाबींची यादी

                      कार्यालयात येता होणारी कामे 

 

   कोणी येणे अपेक्षित आहे

 

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज विनंती अर्ज, अपील अर्ज,शुल्क जमा करणे, माहिती प्राप्त करुन घेणे

१.सदर विभागामार्फत घरकुल योजना  राबविण्यात येते. घरकुल सबंधी कामे हि Online पध्दतीने राबविण्यात येत असुन घरकुल  मंजुरीबाबत तसेच घरकुल संबधिच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषगांने विचारणा करणेकरीता  सामान्य नागरिकांना अथवा लाभार्थ्यांना प्रत्यक्षरित्या कार्यालयात येण्याची  आवश्यकता नाही.  ते दुरध्वनी व्दारे किंवा ई-मेल व्दारे विचारणा करुन माहिती प्राप्त करु शकतात .

१- गटविकासअधिकारी

२- कनिष्ठ अभियंता

३- माहिती अधिकार अंतर्गत सुनावणीकरीता

    अर्जदार

 

तक्रारीच्या अनुषगांने सुनावणीकरीता

 

 

 

 

२. डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजना राबविण्यात येत असुन याकरीता सुध्दा सामान्य नागरीकांनी येणे अपेक्षित नाही.

१- गटविकासअधिकारी

 

 

३.एमएसआरएलएम हि योजना विभागातंर्गत राबविण्यात येत असुन तालुकास्तरावर प्रशिक्षणे राबविण्यात येत असतात.त्यामुळे  व कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

१-जिल्हा कार्यालयाने गरजेनुसारबैठका  आयोजित केल्यास तालुकास्तरावरील प्रभागसमन्वयक/तालुकाअभियानव्यवस्थापक /तालुका व्यवस्थापक यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

 

४. बँक लिंकेजची कामे Online पध्दतीने होत असल्यामुळे बचत  गटातील  महिलांना प्रत्यक्ष येण्याची गरज नाही.

              --

 
 
 
स्वा.
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपुर
 
Powered By Sangraha 9.0