भारताच्या 75 व्या सुवर्ण महोत्सवि वर्षाच्या कार्यक्रम

NAGPURZP    17-Sep-2021
Total Views |
भारताच्या 75 व्या सुवर्ण महोत्सवि वर्षाच्या कार्यक्रम अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अश्या दोन्ही प्रशासकीय इमारतीच्या परिसरात श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी स्वच्छतेची शपथ देऊन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .योगेश कुंभेजकर आणि अति.मुख्य कार्यकारी अधिकारि डॉ.कामलकिशोर फुटाणे यांच्या मुख्य उपस्थितीत पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल किटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुभाष गणोरकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री .सुरेंद्र काटोलकर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.