अनुकंपा तत्वावर उमेदवाराची प्रस्तावित निवड यादी 2021

NAGPURZP    26-Aug-2021
Total Views |
अनुकंपा प्रतिक्षा यादी
अनुकंपा प्रतिक्षा यादी 2021 download करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा 
 
 
 सदर अनुकंपाधारकाच्या प्रस्तावित निवड यादीवर काही आक्षेप असल्यास [email protected] आणि [email protected] या इमेलवर व लेखी स्वरूपात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिशद, नागपूर या कार्यालयास दिनांक 10 संप्टेबर 2021 पर्यंत पाठविण्यात यावे. सदर तारखेनंतर आक्षेप प्राप्त झााल्यास त्याचा विचार करता येणार नाही. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिशद नागपूर यांनी कळविले आहे.