जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरण उमरेड, कुही, भिवापूर या तालूक्यांचे सादरीकरण उमरेड येथे दि.5/2/2021ला घेण्यात आले.

NAGPURZP    10-Mar-2021
Total Views |
 
 

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरण उमरेड, कुही, भिवापूर या तालूक्यांचे सादरीकरण उमरेड येथे दि.5/2/2021ला घेण्यात आले.

सादरीकरण करणाऱ्या शिक्षकांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
 
  • 1)अशोक बोरीकर सर-पं.स.उमरेड
  • 2)स्मिता डोंगरे मॕडम पं.स.उमरेड
  • 3)आशिष रंगारी सर-पं.स.कुही
  • 4)नरेंद्र गजभिये सर-पं .स.कुही
  • 5) सुनिल राठोड सर-पं .स.भिवापूर
  • 6) अनिल राठोड सर-पं.स.भिवापूर