जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर आणि शिक्षण विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने Best practices presentation सर्व तालुक्यांमध्ये होत आहे.

10 Mar 2021 15:39:50
 
 
या कार्यक्रमाचा चौथा टप्पा काटोल येथे दिनांक 11/ 2/ 2021ला सकाळी 10 ते 1 या वेळेत होणार आहे या कार्यक्रमात  *मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री योगेश कुंबेजकर जि. प.नागपूर यांचे सह श्री मुबारक सय्यद सर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा खराशी, जिल्हा भंडारा* हे सुद्धा उपस्थित होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये काटोल नरखेड, सावनेर या तीन तालुक्यांचा समावेश आहे .प्रत्येक तालुक्यातील दोन शिक्षक त्यांच्या शाळेत राबविलेल्या Best practices चे सादरीकरण करणार आहे.
सादरीकरण करणाऱ्या शिक्षिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
  • १) श्री .प्रशांत शेंडे सर -- जि.प.उ.प्रा शाळा ,धोटीवाडा
  • २) श्री .हरेशकुमार खैरे सर- जि. प.उ. प्रा. शाळा चंदनपारडी
  • ३)एन.एन.शहाकार -जि.प.उ.प्रा.शाळा थुगाव निपाणी
  • ४)विजय भड- जि.प.प्रा. शाळा जलालखेडा
  • ५) योगेश भुरसे -जि.प.प्रा.शाळा महारकुंड
  • ६ )दिपा काकडे -जि.प.उ.प्रा.शाळा प्राथमिक शाळा वलनी
या कार्यक्रमाचे You tube live प्रक्षेपण होणार आहे.तरी सर्व शिक्षिकांनी या प्रक्षेपणाला you tube च्या माध्यमातून उपस्थित रहावे.उपरोक्त
You tube link ला click करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.तसेच
जास्तीत जास्त शिक्षकांना याचा लाभ होण्यासाठी आपण सर्वांनी तालूक्याच्या Whats app group वर ही post share करावी.
 
Powered By Sangraha 9.0