जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरण (नागपूर(ग्रा.), हिंगणा, कामठी, कळमेश्वर)हिंगणा येथे दि.3/2/2021ला घेण्यात आले .

NAGPURZP    10-Mar-2021
Total Views |
 
 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर आयोजीत Best Practices तालुकास्तरीय सादरीकरण (नागपूर(ग्रा.), हिंगणा, कामठी, कळमेश्वर)हिंगणा *येथे दि.3/2/2021ला घेण्यात आले .
 
या सादरीकरणामध्ये पुढील शिक्षकांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस चे *सादरीकरण झाले.
 
  • 1 )वसूधा गावनेर- पं.स.हिंगणा
  • 2) पंकज पित्तुलवार - पं.स .हिंगणा*
  • 3 )वासंती गोमासे -पं.स.कामठी
  • 4)साधना प्रसाद-पं.स.कामठी
  • 5)लिलाधर सोनवाने-पं .स. कळमेश्वर*
  • 6)दिपाली काठोके-पं. स.नागपूर ग्रामीण
  • 7)अर्चना भोवते-पं.स.नागपूर ग्रामीण