इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांना भागाकाराची क्रिया समजण्या साठी साहित्याचा उपयोग कसा करून घ्यावा

NAGPURZP    10-Feb-2021
Total Views |
 
 
श्री गणेश बेलखुडे सर ,जि.प.उच्च प्रा.शाळा सालई पं.स.रामटेक यांनी इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांना भागाकाराची क्रिया समजण्या साठी साहित्याचा उपयोग कसा करून घ्यावा कि ज्यामूळे ती क्रिया सहज सोपी होईल हे आपल्याला या video मधून दिसून येते.