लघु पाटबंधारे विभाग

NAGPURZP    25-Oct-2021
Total Views |
मौजा ब्राम्हणवाडा ता. नागपूर येथील माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती मुळे तलावाच्या पाळीचे मजबुतीकरण झाले व तलावाची साठवण क्षमता वाढली. सदर तलाव गावालगत असल्यामुळे गावकऱ्याच्या वापरात आहे. सदर तलाव शहराच्या जवळ असल्यामुळे तलावाच्या प्रत्यक्ष सिंचनाची मागणी नाही. परंतु तलावाच्या खाली बाजुच्या शेतकऱ्याच्या विहीरीच्या पाण्याची आवक वाढली आहे. (Water Table) सदर कामामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ झाल्यामुळे आजु- बाजुच्या विहीरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. फायदा झालेल्या शेतकरी यांचे नाव खालीलप्रमाणे आहे.
 
  • 1. श्री. लक्ष्मण मांगे राह. ब्राम्हणवाडा ता.जि. नागपूर
  • 2. श्री. किशोर डाहके राह. ब्राम्हणवाडा ता.जि. नागपूर

bramghan-phata_1 &nb