GNM/LHV/Sister Incharge Vacancy Position

NAGPURZP    16-Jul-2020
Total Views |
GNM/LHV/Sister Incharge या पदाकरीता निवड होऊन त्यांची कौशल्य चाचणी झाली आहे अशा उमेदवारांनी सोबत जोडलेल्या Preference Form मध्ये रिक्त पदांच्या यादीचे अवलोकन करून Preference भरून स्वाक्षरीनिशी दि. 17/07/2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यत संबंधित पदाच्या ई-मेल वर पाठविण्यात यावे