जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात भाडेतत्वावर वाहन लावणेबाबत निविदा सूचना

NAGPURZP    17-Jun-2020
Total Views |
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कार्यरत सल्लागार कर्मचारी यांच्या क्षेत्रीय भेटी व कार्यालयीन कामकाजासाठी टॅक्सी परमीट धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खालील दुवे क्लिक करा.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात भाडेतत्वावर वाहन लावणेबाबत निविदा सूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा