जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात भाडेतत्वावर वाहन लावणेबाबत निविदा सूचना

17 Jun 2020 16:31:26
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कार्यरत सल्लागार कर्मचारी यांच्या क्षेत्रीय भेटी व कार्यालयीन कामकाजासाठी टॅक्सी परमीट धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खालील दुवे क्लिक करा.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात भाडेतत्वावर वाहन लावणेबाबत निविदा सूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
 
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात भाडेतत्वावर वाहन लावणेबाबत ई-निविदा मुदतवाढीसाठी सूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
Powered By Sangraha 9.0