पाणी टंचाई कार्यक्रम सन २०२० मधील विंधण विहीर विशेष दुरुस्ती कामाचे स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

NAGPURZP    20-May-2020
Total Views |
ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत जिल्ह्यातील पाणी टंचाई कार्यक्रम सन २०२० मधील विंधण विहीर विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी प्राकलित दराने अनुभवी खाजगी विंधणयंत्र धारकांची निवड करून पॅनल तयार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर कडून या व्यवसायातील पात्र विंधणयंत्रधारक यांना त्यांचे स्वारस्य अभिव्यक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.